अपक्ष
उमेदवार असल्यामुळे सध्या कार्यालयीन जागेसाठी आवश्यक पक्ष निधी आमच्याकडे
नाही. म्हणून आंम्ही सतत फिरून तसेच इंटरनेटद्वारे जनसंपर्क साधत आहोत.
त्यामुळे आपल्याला सोईस्कर अशा ठिकाणी जसे की आपले कार्यालय, घर किंवा
सार्वजनिक ठिकाणी भेटायला आम्हाला आवडेल. आम्हाला व्यक्तिशः भेटायची
आपली इच्छा असल्यास कृपया संपर्क करा.
आपल्याकडील कार्यालयीन जागा आमच्या निवडणूक प्रचार कार्यालयासाठी पुरस्कर्ता
(स्पॉन्सर)म्हणून उपलब्ध करून देण्याची आपली इच्छा असेल तर ती स्वीकारण्यात
आम्हाला आनंदच होईल.
ईमेल
: sim4india@gmail.com
|