English   |   मराठी
 

 

    व्हिडीओ

 

 

 

 

 

येथे काही Video Clips दिलेल्या आहेत. जर आपणास त्या आवडल्या तर आपल्या परिचयाच्या लोकांना आवर्जून पाठवा. आपल्या संपर्कातील मात्र तंत्रज्ञानाच्या परीघाबाहेरील व्यक्ती जसे कि आपल्या घरातील घरकामगार, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, इत्यादींना या Video Clips स्वतः पुढाकार घेवून दाखवा.

जर आपण या Video Clips आकस्मिक लोकांना दाखवल्या तर उत्तमच, आपल्या उपक्रमाच्या प्रचार आणि प्रसारासाठी हे अत्यावश्यक आहे. दाखवण्याआधी त्यांची कृपया परवानगी मात्र घ्या.

 
 
                               ईमेल : sim4india@gmail.com     
© ‘सिम’ फॉर इंडिया. सर्व हक्क सुरक्षित.